Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

Savner, Nagpur | Jul 2, 2026
दिनांक 30 जून रोजी सावनेर पोलिसांना माहिती मिळाली की दुचाकी वाहनाने एक इसम अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतूक करीत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी केली असता देशी व विदेशी दारूच्या निपा मिळून आल्या आरोपींना अनिल नामदेव सोमकुबर राहणार कवडस याच्याकडून २०७१० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलादेशी व विदेशी दारूच्या निपा मिळून आल्या आरोपींना मी अनिल नामदेव सोमकुबर राहणार कवडस याच्याकडून २०७१० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना देशी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद - Savner News