पारशिवनी: सेवासंकल्पअभियानांतर्गत पाली येथे वनराई बंधारा; शेतकऱ्यांना योजनांचालाभश्रमदानातून जलसमृद्धीची नवी दिशा; योजनेचालाभ दिला
सेवासंकल्पअभियानांतर्गत तालुका तील पाली( उमरी) येथे वनराई बंधारा; शेतकऱ्यांना योजनांचा लाभ श्रमदाना तून जलसमृद्धी ची नवी दिशा; ‘आशीर्वादाचा दिवा’उपक्रमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या घरी पोहोचला शासकीय योजनांचा लाभ .