जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर शहरातून जनावरांच्या चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यवर्ती भागातील मराठा मंगल कार्यालयाजवळून चोरट्यांनी चक्क पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून दोन गायी लंपास केल्या असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonnews #अमळनेर #amalner