Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

महाड: महाड तालुक्यात टंचाईग्रस्त गावे वाढू लागली

Mahad, Raigad | Apr 24, 2026
मार्च महिन्याच्या सुरुवातीला पंचायत समिती महाड प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या टंचाई आराखड्यानुसार महाड तालुक्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सात टँकरद्वारे 12 गावे व त्या अंतर्गत व परिसरातील 56 वाड्यांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पंचायत समितीने दिली आहे. पिंपळकोंड, नातोंडी, शेवते, मुमुशीं, पाचाड, पदाचा कोंड, भोगाव , आढी, पारमाची, माझेरी, रामदास पठार, टोळ गावठाण, या गावाच्या हद्दीतील वाड्यांचा तसेच परिसरातील गावांच्या वाड्यांचा टंचाईग्रस्त यादीमध्ये समावेश आहे.