शहरातील कानडे बाल रुग्णालया जळून दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आडोळी येथील लक्ष्मणराव इढोळे यांची दुचाकी स्प्लेंडर प्रो गाडी क्र. MH 15 CZ 2742 ही चोरीला गेली असून सदर वाहन चुरटा घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. चोरीची तक्रार वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून सदर वाहन कोणाला आढळल्यास मोबाईल क्रमांक 9764173107 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.