उमरेड: गोवंश तस्करी प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला पाचगाव पोलिसांनी केली अटक
Umred, Nagpur | Jun 11, 2026 गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीचा मुख्य आरोपी श्रीकांत चौधरी आणि इतर साथीदारांनी बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करताना अपघात केला होता, ज्यात काही जनावरे मृत्युमुखी पडली होती. प्रकरणी 5 फेब्रुवारी रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.