Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

महाड: किल्ले रायगडावरील कामात चुकारपणा नको

Mahad, Raigad | Apr 3, 2026
किल्ले रायगडावरील कामासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत या कामांमध्ये कोणतीही हयगय व चुकारपणा आपण मान्य करणार नसून संबंधित शासकीय यंत्रणांनी अधिक दक्षपणे ठेकेदारांकडून सुरुवात केलेल्या कामांवर संबंधित कामे शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याबद्दल लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचा स्पष्ट इशारा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. नुकताच किल्ले रायगडाचा आपला पाहणी दौरा केला. यावेळी ते बोलत होते.