काटोल: काटोलमध्ये नैसर्गिक शेती कार्यशाळा: शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Katol, Nagpur | Jul 4, 2026 कृषी उत्पन्न बाजार समिती, काटोल यांच्या वतीने नुकतीच 'नैसर्गिक शेती' या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार चरण सिंग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.