परतूर: सन्मित्र कॉलनी येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा साजरा
Partur, Jalna | Aug 30, 2026 आज दिनांक 30 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतुर शहरातील सन्मित्र कॉलनी येथे परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी परतुर शहरातील व परिसरातील शेकडोच्या संख्येने माता-भगिनींना एकत्र करत आमदार बबनराव लोणीकर यांनी एक आगळावेगळा सोहळा साजरा केला आहे,यामध्ये त्यांनी या माता-भहिणींना बोलवत रक्षाबंधन सण साजरा करत या महिलांनी आमदार लोणीकर व इतर बांधवांना राख्या बांधल्या आहे.