हिंगणघाट: संत तुकडोजी वार्डातील नागरिकांचा झोपडपट्टी स्थलांतर करण्यासाठी १७ जुलैला नगरपालिकेमध्ये ठिय्या आंदोलनाचा इशारा
हिंगणघाट शहरातील संत तुकोडोजी वार्ड क्रं ६ आणि १६ मधील सर्व रहिवाशांनची कलोडे मंगल कार्यालय मधे बैठक झाली या बैठकीत अवैध्य झोपडपट्टीत दुसरी कडे जागा देऊन स्थलांतरित करावे. असा होता. झोपडपट्टी मधे राहात असलेल्या लोकांनी नगरपालिकेच्या जागेवर केलेल्या अतिक्रमण व त्यापासून निर्माण होणाऱ्या विविध त्रासामुळे जे नुकसान आणि शारीरिक व मानसिक त्रास सर्वांना नाईलाजाने इतक्या वर्षापासून सहन करावा लागत आहे त्या विरोधात सर्व नागरिकांनी एकजूट होऊन.१७ जुलैला नगरपालिके ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.