पारशिवनी: बर्फ कारखानदाराकडुन ५० हजारांची खंडणी मागितली चाकुचा धाक दाखवुन १० हजार उकळले. वाघधरेवाडी परिसरातील धक्का दायक घटना ;
बर्फ कारखानदाराकडुन ५० हजारांची खंडणी मागितली चाकुचा धाक दाखवुन १० हजार उकळले. वाघधरेवाडी परिसरातील धक्का दायक घटना ; दोन्ही आरोपी कन्हान पोलिसांच्या ताब्यात.