युवकांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी ‘youth connect’ उपक्रमातून जागरूकतेची नवी ज्योत! ✨
व्यसनांपासून दूर राहून आपल्या आकांक्षा, आत्मभान आणि चांगल्या सवयींना प्राधान्य देऊया. घेतलेला प्रत्येक योग्य निर्णय स्वतःसोबतच समाजाच्या सुदृढ भवितव्याला आकार देतो. 💯
“जाणीव मनात, उमेद कृतीत, यश वाटचालीत ”
#thanepolice #drugfreethane #drugfreesociety #drugawareness #saynotodrugs @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official @thane_maha_nagar @thaneinfo
13 views | Thane, Maharashtra | Sep 7, 2026