बदनापूर: लग्न समारंभात झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या तरुणाने मालेवाडी येथे सांगितले भांडणाचे खरे कारण
Badnapur, Jalna | May 14, 2026 आज दिनांक 14 मे 2026वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील मालेवाडी येथे सुरेश खेत्रे या तरुणांनी माहिती दिली आहे,की दिनांक 10 मे 2026 रोजी राजेवाडी तालुका बदनापूर येथे लग्न समारंभात पंक्तीत जेवण वाढण्याचा कारणावरून दोन गटात भांडणे झाले यात माझ्या डोळ्याला दुखापत होऊन कायमस्वरूपी डोळा निकामी झाला आहे,तसेच माझ्या भावाला व भाषालासुद्धा मारहाण झाली असो यामध्ये जे आरोपी आहे त्यांच्यावर 307 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.