Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh
image
image

🚧 वाहतूक नियंत्रण अधिसूचना 🚧 कल्याण-शिळ रोडवरील निळजे रेल्वे ओव्हर ब्रिजचे पुनर्बांधणी काम सुरू असल्याने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. 📍 ठिकाण : लोढा पलावा एक्सपिरिया मॉलजवळ, कल्याण-शिळ रोड 🏗️ प्रकल्प : Dedicated Freight Corridor Project वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. 🙏 आपल्या सहकार्यामुळे वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यास मदत होईल. #TrafficAdvisory #KalyanShilRoad #ThaneTrafficPolice #TrafficUpdate #RoadSafety #KalyanDombivli #TrafficManagement

15 views | Thane, Maharashtra | Jun 2, 2026
🚧 वाहतूक नियंत्रण अधिसूचना 🚧 कल्याण-शिळ रोडवरील निळजे रेल्वे ओव्हर ब्रिजचे पुनर्बांधणी काम सुरू असल्याने वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. 📍 ठिकाण : लोढा पलावा एक्सपिरिया मॉलजवळ, कल्याण-शिळ रोड 🏗️ प्रकल्प : Dedicated Freight Corridor Project वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. 🙏 आपल्या सहकार्यामुळे वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यास मदत होईल. #TrafficAdvisory #KalyanShilRoad #ThaneTrafficPolice #TrafficUpdate #RoadSafety #KalyanDombivli #TrafficManagement - Thane News