Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: : पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Katol, Nagpur | Jun 29, 2026
पत्नीची चाकूने वार करून आणि गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुदर्शन अशोक बोरकर याला न्यायालयाने ५ वर्षांची सश्रम कारावास आणि ५००० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या या घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन काटोल येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.