कामठी: 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत कारवाई; प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा जप्त
पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या ऑपरेशन थंडर'अंतर्गत गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. नवीन कामठी परिसरातील एका दुकानावर छापा टाकून पोलिसांनी ५७,९०० रुपये किमतीचा प्रतिबंधित विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे.बाबा नानक प्रोव्हिजन्स, प्रबुद्ध नगर येथेही कार्यवाही करण्यात आली आहे याप्रकरणी आरोपी:** राजकुमार श्रीचंद सचदेव याला अटक करण्यात आली आहे.