पारशिवनी: वार्ड क्रमांक ५ कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ₹१.६० लाखांचा ऐवज लंपास. कन्हान पोलिसात गुन्हा दाखल.
कन्हान पोलिस स्टेशन हद्दीतील वार्ड क्रमांक ५ कांद्रीत घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ₹१.६० लाखांचा ऐवज लंपास. कन्हान पोलिसात गुन्हा दाखल.