बदनापूर: आमदार निवासस्थानी मा.आ.संतोष सांबरे यांनी घेतली शिवसेना उ.बा.ठा.गटाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक
आज दिनांक 6 मे 2006 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी त्यांच्या आमदार निवासस्थानी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची व जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची घडावा बैठक घेतली असून पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे, यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.