कामठी: नवीन कामठीत अवैध दारू जप्त; महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Kamptee, Nagpur | May 31, 2026 नवीन कामठी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्तुबाबा नगर येथे छापा टाकून अवैध दारू जप्त केली आहे. या कारवाईत तेथे राहणारी ३५ वर्षीय महिला आरोपी नलिनी सिद्धार्थ कांबळे ही बेकायदेशीररी्या विक्रीसाठी दारू बाळगताना आढळून आली.