रामटेक: रामटेक येथे चित्रनगरी, राम व कालिदास सृष्टी निर्माण होणार; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री, वित्त राज्यमंत्री यांची घोषणा
Ramtek, Nagpur | Mar 6, 2026 धार्मिक पर्यटन स्थळ रामटेक जवळील नवरगाव येथे चित्रनगरी निर्माण केली जाईल तसेच रामटेक परिसरात रामसृष्टी व कालिदास सृष्टी निर्माण करण्यासाठी वर्ष 2026 च्या शुक्रवार दिनांक 6 मार्चला घोषित अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची घोषणा रामटेक चे आमदार तसेच राज्याचे वित्त नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत केली तर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.