आपल्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी सज्ज व्हा
सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन
भंडारा - राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य घेऊन २८ जून रोजी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय
77 views | Bhandara, Maharashtra | Jun 25, 2026 *आपल्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी सज्ज व्हा* *सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन* भंडारा - राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य घेऊन २८ जून रोजी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार असून, सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुला-मुलींना पोलिओची लस द्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व