Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

महाड: महाड एमआयडीसीच्या पाण्यामुळे जुईकरांचे आरोग्य धोक्यात

Mahad, Raigad | Jun 11, 2026
महाड औद्योगिक विकास महामंडळातील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी आणि दूषित सांडपाण्यामुळे जुई गावासह परिसरातील पर्यावरण धोक्यात आले आहे. पाईपमधून थेट वाहणाऱ्या काळसर पाण्यामुळे नाले-ओढे प्रदूषित झालेत, तीव्र दुर्गंधी पसरली आहे आणि ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले आहेत. प्रशासनाने वारंवार आश्वासने देऊनही ठोस कारवाई न केल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.