🇮🇳 स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!
१५ ऑगस्टनिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथे राष्ट्रध्वजाला मानवंदना देत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी कर्तव्यनिष्ठ व उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले.
देशसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणाला मानाचा मुजरा! 🫡🇮🇳
जय हिंद! वंदे मातरम्!
#KolhapurPolice #IndependenceDay #स्वातंत्र्यदिन #PoliceService #JaiHind
12 views | Kolhapur, Maharashtra | Aug 15, 2026