कामठी: नवीन कामठी परिसरात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह,खून करून रस्त्यावर फेकून दिल्याचा संशय
नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गादा-शिरपूर रोडवर एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहे.गादा-शिरपूर मार्गावर अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला.