वर्धा: ऑरगॅनिक फार्मर मार्केट ही संकल्पना वर्धा शहरामध्ये अस्तित्वात आणणार- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
Wardha, Wardha | Jan 23, 2026 ऑरगॅनिक पिकांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑरगॅनिक प्रॉडक्टला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी लवकरच ऑरगॅनिक फार्मर मार्केट ही संकल्पना वर्धा शहरांमध्ये अस्तित्वात आणून ऑरगॅनिक फार्मर्स करिता देखील मार्केट उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.