वर्धा: स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा कडुन देशी, विदेशी दारु व बिअर कॅन ची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांवर रेड करुन फोरव्हीलर
Wardha, Wardha | Jan 23, 2026 स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा कडुन देशी, विदेशी दारु व बिअर कॅन ची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांवर रेड करुन फोरव्हीलर गाडी व १६ पेटी देशी, विदेशी दारु व बिअर कॅनसह एकुण १२,२३,२००/- रु. चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक पोलीस स्टेशन वर्धा (शहर) हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, समतानगर, सांवगी (मेघे), वर्धा येथे राहणारा मुकेश जयस्वाल, रा. कळंब जि. यवतमाळ हा त्याचे साथीदार नामे पारीके