Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

वर्धा: प्रोटोकॉल बाजूला,जिव्हाळा जवळ:पालकमंत्री डॉ.भोयर यांचा पत्रकरांशी संवाद!राजकरणच्या धबडग्यात निसर्गवेध;रंगली शेतीवर चर्चा

Wardha, Wardha | Jan 23, 2026
राजकारणाच्या धबडग्यातून वेळ काढत, नेत्यांनी जनतेशी किंवा कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आपण नेहमीच पाहतो. मात्र, वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नुकताच एक वेगळा आणि कौटुंबिक असा संवाद साधला. निमित्त होतं, वर्ध्यातील पत्रकारांसोबतच्या एका अनौपचारिक भेटीचं. कुठलाही शासकीय प्रोटोकॉल नाही की कामाचा ताण नाही; केवळ आपुलकी आणि जिव्हाळ्याची ही भेट नक्की कशी होती, या भेटीची शहरात जोरदार चर्चा 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7वाजता सुरू होती

MORE NEWS

वर्धा: प्रोटोकॉल बाजूला,जिव्हाळा जवळ:पालकमंत्री डॉ.भोयर यांचा पत्रकरांशी संवाद!राजकरणच्या धबडग्यात निसर्गवेध;रंगली शेतीवर चर्चा - Wardha News