तिरोडा: नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत तिरोडा शहरात भाजपचे बूथनिहाय प्रचार
Tirora, Gondia | Oct 22, 2026 नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिरोडा शहरात भाजप-महायुतीच्या सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी बूथनिहाय नियोजन आणि डेमो मतपत्रिकांचा वाटप करण्यात येत आहे. मतदान प्रक्रियेबाबतही मतदारांना मार्गदर्शन केले जात आहे.