Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: मंडल आयोगाने 1994 ला ओबीसी आरक्षण दिले ते कायदेशीर दिले,ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचं बदनापूर समृद्धी मार्ग येथे मत

Badnapur, Jalna | May 22, 2026
आज दिनांक 22 मे 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी बदनापूर येथे समृद्धी मार्गावर आपले मत व्यक्त केले आहे व म्हटले आहे, की 1994 मंडल आयोगाने जे ओबीसी समाजाला आरक्षण दिले ते कायदेशीर रित्या व मागासवर्गीय असल्यामुळे दिले आहे ,मात्र मनोज जरांगे पाटील यांचा अभ्यास कमी असल्यामुळे हे मंडळ आयोगाच्या कामकाजावर व ओबीसी आरक्षणावर सतत बोलत आहे. असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.

MORE NEWS