Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

महाड: महाड- पोलादपूर तालुक्यातील धरण प्रकल्प रखडले

Mahad, Raigad | May 1, 2026
महाड व पोलादपूर तालुक्यातील काळकुंभे, नागेश्वरी, कोथेरी तसेच सवाद- धारवली या महत्त्वाच्या धरण प्रकल्पांची कामे वर्षानुवर्षे रखडल्याने स्थानिक नागरिकांच्या समस्या भीषण स्वरूप धारण करत आहेत. पाणीटंचाई, सिंचनाचा अभाव आणि शेतीचे होत असलेले नुकसान यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, यासाठी थेट प्रशासनाच्या निष्क्रियपणालाच जबाबदार धरले जात आहे.
महाड: महाड- पोलादपूर तालुक्यातील धरण प्रकल्प रखडले - Mahad News