बदनापूर: सोमठाणा येथे सोमठाणा धरणाच्या पाणी पातळीची आमदार नारायण कुचे यांनी केली पाहणी
Badnapur, Jalna | Apr 20, 2026 आज दिनांक 20 एप्रिल 2026 वार सोमवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी सोमठाणा तालुका बदनापूर येथील असलेल्या सोमठाणा धरणाच्या पाणी पातळीची पाहणी केली आहे, कारण मागील काही दिवसापासून कोणाचा पाला चढला आहे व यामुळे पाणी पातळी झपाट्याने घटत आहे आणि या पाणी पातळीचीच आज त्यांनी पाहणी केली आहे.