कामठी: कामठीत 'गो सन्मान' अभियानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजन
Kamptee, Nagpur | Apr 27, 2026 कामठी येथे नुकतेच 'गो सन्मान' अभियानांतर्गत एक भव्य रॅली काढण्यात आली. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि गोमातेचा सन्मान जपण्यासाठी मोठ्या संख्येने लोक या उपक्रमात सहभागी झाले होते.या अभियानाद्वारे केंद्र सरकारकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:गोमातेला राष्ट्रीय माता घोषित करावे.भारतात गोहत्येवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी.