कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाने प्रवाशाचे वाचवले प्राण
संपूर्ण प्रकार cctv मध्ये कैद
कल्याण रेल्वे स्थानकातील फ्लॅट फॉर्म क्रमांक चारवर.विदर्भ एक्सप्रेस पकडत असतांना एक प्रवासी फ्लॅट फॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकला होता ट्रेन मध्ये असणाऱ्या एका प्रवासी मदतीसाठी हात देत होता याच दरम्यान आरपीएफचे जवान गणेश तारू यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे जीव वाचले ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे
Kalyan, Thane | Oct 2, 2026