Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
jilhavarta
महात्मा गांधी जयंती निमित्त मिशन हरित केडीएमसी अंतर्गत नेतीवली टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा , 30 हजार झाडे लावणार असल्याची आयुक्तांची माहिती
Kalyan, Thane
| Oct 2, 2026
MORE NEWS
गरजू नागरिकांचे स्वप्नातल्या घराचे स्वप्न धुळीस मिळवून कष्टाचे लाखो रुपये हडप करणाऱ्या टायकुन्स अवंती ग्रुप विरोधात MPID Act अंतर्गत गुन्हा दाखल करा - काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची मागणी
Kalyan, Thane | Oct 2, 2026
मुलं होत नसतील, तर दोष फक्त महिलेलाच देणं चुकीचं! | MaxWoman
Kalyan, Thane | Oct 2, 2026
कल्याणमधील पुनर्विकास प्रकल्पावरून रहिवाशांमध्ये दोन गट आमने सामने खडकपाडा पोलीस ठाण्यात गोंधळ. टायकुन्स अवंती ग्रुप विरोधात MPID Act अंतर्गत गुन्हा दाखल करत सखोल चौकशी करा - काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांची मागणी
Kalyan, Thane | Oct 2, 2026
कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाने प्रवाशाचे वाचवले प्राण संपूर्ण प्रकार cctv मध्ये कैद कल्याण रेल्वे स्थानकातील फ्लॅट फॉर्म क्रमांक चारवर.विदर्भ एक्सप्रेस पकडत असतांना एक प्रवासी फ्लॅट फॉर्म आणि ट्रेन मध्ये अडकला होता ट्रेन मध्ये असणाऱ्या एका प्रवासी मदतीसाठी हात देत होता याच दरम्यान आरपीएफचे जवान गणेश तारू यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचे जीव वाचले ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे
Kalyan, Thane | Oct 2, 2026
Malaika Arora Bandra येथे स्पॉट ! | Max Woman
Kalyan, Thane | Oct 2, 2026
Madhuri Dixit ची ‘KBC’च्या सेटवर Entry ! | Max Woman
Kalyan, Thane | Oct 2, 2026
शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांना जीवे मारण्याची धमकी एच पी पुजारी उर्फ अण्णा नावाचा गँगस्टर ने 25 लाखाची खंडणी मागितल्याचा ऑडियो, परदेशातून आलेल्या फोन कॉलने कल्याणच्या राजकीय वर्तुळात खळबळ कुणाल पाटील यांना परदेशातून आलेल्या फोन कॉल वरून कुटुंबसह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या बाबतचा ऑडिओ कॉल देखील समोर आला आहे कुणाल पाटील यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली
Kalyan, Thane | Oct 1, 2026
डोंबिवलीतील रुणवाल सिटी सोसायटीत सदस्यांमध्ये हाणामारी; कमिटी मेंबर्सना लोखंडी रॉडने मारहाण, CCTV व्हिडिओ व्हायरल डोंबिवलीतील रुणवाल सिटी सोसायटीमध्ये सदस्यांमधील वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची घटना समोर आली. सोसायटीतील काही इमारतींच्या सदस्यांमध्ये वाद झाल्यानंतर वातावरण चांगलेच तापले. याच वादातून एका गटातील सदस्यांनी कमिटी मेंबर्सना लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीचा संपूर्ण प्रकार सोसायटीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सोसायटीतील अंतर्गत वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.
Kalyan, Thane | Oct 1, 2026