Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

सोनपेठ: पिकअप भरधाव वेगाने चालवुन मोटारसायकल ला धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात सोनपेठ पोलीसात गुन्हा दाखल

Sonpeth, Parbhani | Nov 29, 2025
फिर्यादी मुजतबा खान यांचे वडील युसूफ खान वय 65 वर्ष व त्यांच्यासोबत शेख रिहान, शोएब खान असे तिघे जण मोटरसायकल क्र. MH 20 -CW-8733 या वरून महातपुरी येथून गंगाखेड जात असताना महातपुरी फाटा येथे भरधाव वेगातील बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-34-M-4510 च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोटरसायकला धडक दिल्याने फिर्यादीचे वडील युसूफ खान व अन्य दोघे जखमी झाले. या प्रकरणी मुजतबा खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालकाविरोधात सोनपेठ पोलीसात शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल.