Public App Logo
Profile Picture

Sayed Jamil

@sayedjamil
124993Followers
21Following
सईद खान यांच्या पाठीशी महायुती एकवटली; उद्योगमंत्री उदय सामंत यांची परभणीत महत्त्वाची बैठक
विश्वशांतीची दुआ करत ईदगाह मैदानावर ईद-उल-अजहा निमित्त लाखो मुस्लिम बांधवांनी केली सामुहीक नमाज अदा
शासनाच्या निर्णयांचे उल्लंघन करून
नियमबाह्य एसी लावणाऱ्या 
अधिकाऱ्यांना मनसे दणका देणार !
परभणी हिंगोली विधान परिषद जागेवर भाजपचा दावा - भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे
रविवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे 
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन
PARBHANI- अलीबाग कुस्ती केंद्राच्या 
रेवाल चाल स्पर्धेत AR STUD FARM चा जलवा; प्रथम पारितोषिकासह तिहेरी मानकरी
“सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप
AK Builders & Developers कडून परभणी-जिंतूर महामार्गावर बायपासजवळ “औंढेकर नगरी” चा भव्य शुभारंभ
महापालिकेचे उपमहापौर गणेश देशमुख यांच्या नवीन दालनाचे मनपा कार्यालयात लोकार्पण
परभणी  मनपा प्रभाग समिती (अ ) सभापती पदी रईस खान उर्फ रईस दादा यांची निवड; पदभार स्विकार समारंभात मान्यवरांची उपस्थिती
जायकवाडी कालव्यात तात्काळ पाणी सोडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यकारी अभियंतांची खुर्ची केली जप्त
परभणी: महापालिका निवडणुकीसाठी भाजप महायुतीचा निर्णय लवकरच जाहीर होईल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची फर्ण हॉटेल येथे माहिती
मानवत: किन्होळा जवळ कॅनॉल मध्ये ट्रॅक्टर पडून चालकाचा मृत्यू ; मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मानवत पोलीसात गुन्हा दाखल
मानवत: कोल्हेवाडी शिवारात बिबट्याचे दर्शन ; बिबट्याचा बंदोबस्त करा नागरिकांची वनविभागास मागणी
जिंतूर: पांढरगळा शेत शिवारात चार एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्याचे ८ लाखांचे नुकसान
परभणी: वसमत रोड एमआयडीसी कॉर्नर येथे जनावरांची दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्या विरोधात नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल
पुर्णा: दारूच्या नशेत विनामोबदला खरेदी खत ; पत्नीच्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध ताडकळस पोलिसात गुन्हा दाखल
सेलू: बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे वनाधिकारी जाधव यांची माहिती
परभणी: अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस २० वर्षे सक्त मजूरीची शिक्षा - जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
परभणी: आचारसंहिता काळात काढण्यात आलेली निविदा बेकायदेशीर माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांचा काँग्रेसभवन येथे पत्रकारपरिषदेत आरोप
परभणी: अपना कॉर्नर वरील सराफा दुकान चोरट्यांनी फोडले ; 1लाख 18 हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास नानलपेठ पोलीसात गुन्हा दाखल
गंगाखेड: सिनेस्टाईल पाठलाग करत धावत्या चारचाकी वाहनावर कोयत्याने वार गंगाखेड परभणी मार्गावरील घटना गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल
परभणी: महापालिकेत सत्ता आणण्याचा संकल्प राष्ट्रवादी अजित पवार गट शहराध्यक्ष प्रताप देशमुख यांची माळी गल्ली येथे माहिती
पाथ्री: शेतकऱ्याकडून 5 हजाराची लाच घेताना वनपाल ताब्यात,लाचलुचपत विभागाची कारवाई पाथरी पोलीसात गुन्हा दाखल
परभणी: मुस्लिम महिलेचा बुरखा हिजाब ओढणारे बिहारचे मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करा समाजवादी पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यां निवेदन