Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हात विविध ठिकाणी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक युनानी दिन साजरा करण्यात आला.

375 views | Parbhani, Maharashtra | Feb 11, 2026
राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हात विविध ठिकाणी व जिल्हा रुग्ण परभणी येथे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक युनानी दिन साजरा करण्यात आला या वर्षी जागतिक युनानी दिनाची थीम Innovation and Evidence in Unani Practice" अशी असून, युनानी चिकित्सा पद्धतीतील नवकल्पना व पुराव्यानुसार उपचार पद्धती यांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.