काटोल: काटोल उपविभागातील 179 आरोपींची घेण्यात आली परेड
Katol, Nagpur | Jun 16, 2026 शहरात शांतता नांदावी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी काटोल उपविभागातील 179 आरोपींची संबंधित पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात परेड घेण्यात आली. यादरम्यान या आरोपींना अवैध धंदे बंद करण्याची सक्त ताकीद देखील देण्यात आली