सावनेर: वृद्धेवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी आठ दिवसांत जेरबंद; पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
Savner, Nagpur | Jul 7, 2026 खापरखेडा (ता. सावनेर) : खापरखेडा परिसरात एका वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या आठ दिवसांत अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सावनेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सु