हिंगणा: टाकळघाट हिंगणा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आमदार समी मेघे यांनी केले अभिवादन
Hingna, Nagpur | Apr 14, 2026 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त हिंगणा मतदारसंघातील टाकळघाट, रायपूर (हिंगणा ),वानाडोंगरी, राजीवनगर, ईसासनी तसेच वाडी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून, यावेळी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार समीर मेघे यांनी अभिवादन केले. तसेच उपस्थित सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.