Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

तिरोडा: आसाम रायफलमध्ये निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थ्याचा कनेरी/केशोरी येथे सत्कार

Tirora, Gondia | Jan 17, 2026
विदर्भ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, कनेरी/केशोरी येथे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ठरलेल्या घटनेनिमित्त विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी निखिल भारत जांभूळकर (रा. करांडली) यांची आसाम रायफल (इंडियन आर्मी) मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

MORE NEWS