Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: कामठी पोलिसांची कामगिरी: CEIR पोर्टलद्वारे २५ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना केले परत

Kamptee, Nagpur | Jun 22, 2026
नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या पथकाने 'CEIR' पोर्टलचा प्रभावी वापर करत हरवलेले २५ मोबाईल शोधून काढले आहेत. हे मोबाईल नागपूरसह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि भंडारा येथून हस्तगत करण्यात आले.आज, २२ जूनसहाय्यक पोलीस आयुक्तांच्या (ACP) हस्ते संबंधित मालकांना त्यांचे मोबाईल रीतसर खातरजमा करून परत करण्यात आले.