Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Cds
Worldwaterday
Chaitranavratri
Railsafety
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand

पालघर: वेढी येथे बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू, केळवा सागरी पोलिसांत घटनेची नोंद

Palghar, Palghar | May 8, 2025
पालघर तालुक्यातील वेढी येथे एका इसमाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोरेश्वर लोहार बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे तुटलेल्या प्रवाहित विद्युत तारेत त्यांची एक बकरी अडकली या बकरीला काढण्यासाठी लोहार गेले असता त्यांना देखील विजेचा धक्का लागला. मोरेश्वर लोहार यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.