Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Thodadhyanse

पालघर: जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ७६७ घरांची पडझड व नुकसान; जिल्हा प्रशासनाची माहिती

Palghar, Palghar | May 8, 2025
पालघर जिल्ह्यात मागील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात सर्वाधिक डहाणू तालुक्यात 230 घरांची पडझड व नुकसान झाले आहे, त्याचप्रमाणे वाडा 92, वसई 29, जव्हार 89, मोखाडा 87, पालघर 85, विक्रमगड 92, तलासरी 63 अशा एकूण 767 घरांची पडझड व नुकसान जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झाले आहे.