शिक्षकांचे सकारात्मक प्रतिसाद हेच नवी मुंबई पोलीस यांच्या कॅम्पस कनेक्ट उपक्रमाचे खरे यश💯
विद्यार्थ्यांना योग्य दिशा, योग्य विचार आणि व्यसनमुक्त भविष्याची प्रेरणा देण्यासाठी शिक्षक आणि नवी मुंबई पोलीस यांची ही संयुक्त वाटचाल कायम राहील.
"जागरूक शिक्षक, सक्षम विद्यार्थी, व्यसनमुक्त समाज!"
.
.
#navimumbaipolice #drugfreenavimumbai #drugfreesociety #drugawareness #saynotodrugs
22 views | Thane, Maharashtra | Aug 12, 2026