Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

*"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" मोहिमेअंतर्गत सोनी येथे १५ लाभार्थींना HPV लसीकरण; निरोगी भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल*

9 views | Goregaon, Gondia | Jun 16, 2026
*"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" मोहिमेअंतर्गत सोनी येथे १५ लाभार्थींना HPV लसीकरण; निरोगी भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल* सोनी, ता. गोरेगाव (दि. १५ जून २०२६): महाराष्ट्र शासनाच्या "माझं गाव आरोग्य संपन्न गाव" या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथे HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात १५ लाभार्थींना HPV लसीचे डोस देण्यात आले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवून देणारी HPV लस मुलींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यावेळी लाभार्थी व पालकांना HPV लसीचे महत्त्व, सुरक्षितता आणि भविष्यातील आरोग्य संरक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.