परतूर: अप्पर पो.अधीक्षक व राहुल लोणीकर यांच्या मुख्यमंत्री सभास्थळी बाचाबाची व्हिडिओ सो.मीडियावर वाटूर व तालुक्यात व्हायरल
Partur, Jalna | Aug 16, 2026 आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यासह परिसरात सोशल मीडियावर यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप या साईटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,तो व्हिडिओ म्हणजे आमदार बबनराव लोणीकर यांचे पुत्र भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर व अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्यात 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभा स्थळी शाब्दिक बाचाबाची झाली असून हा व्हिडिओ प्रचंड व्हायला होत आहे.