जालना: आज दि 20/02/2026 रोजी प्रा आ केंद्र सेवली 7 मानेगाव 12, विरेगाव 7 एकूण 26 लाभार्थी यांचे बिनटाका कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्र मानेगाव येथे यशस्वी रित्या संपन्न झाल्या. त्यावेळी वरील प्रा आ केंद्र येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.