बदनापूर: आमदार नारायण कुचे यांनी घेतली माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची यांच्या निवासस्थानी येथे भेट
आज दिनांक 3 जून 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आ.नारायण कुचे यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा परतुर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आ.बबनराव लोणीकर यांची जालना शहरात यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे याप्रसंगी सामाजिक, राजकीय , शैक्षणिक तसेच शेतीविषयक विविध मुद्द्यावर चर्चा केली आहे ,यावेळी आ.लोणीकर यांनी आमदार कुचे यांचा सत्कार केला आहे,याप्रसंगी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.