Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

बदनापूर: तहसील कार्यालय पुरवठा गोडाऊन वर काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाची तहसील परिसरात गळफास घेऊन आत्महत्या

Badnapur, Jalna | Jun 8, 2026
आज दि. 8 जून 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर शहर परिसरात असलेल्या तहसील कार्यालय पुरवठा विभागाच्या गोडाऊन वर काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि.7 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे ज्ञानेश्वर शिवाजी शिरसाठ राहणार पाडळी ता.बदनापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही,या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि.सुरवसे यांच्या आदेशावरून पो.उपनिरीक्ष जैस्वाल करत आहे.

MORE NEWS